जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत प्रेमाने जगा. आनंदाने जगा. दुसर्‍याला त्रास न देता जगा.

अहंकार कशाचा?

नाशिकमध्ये द्वारकेवरून नाशिकरोडकडे जात होतो. द्वारकेच्या थोडं पुढे आलो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गणपती बाप्पांच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या दिसल्या. वेगवेगळ्या…

2 weeks ago