ताज्या नोंदीनुसार जळगाव आणि बीडमध्ये तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.

राज्यात आजपासून तीन-चार दिवस ’हीट वेव्ह’

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विभागासाठी हवामान खात्याचा ’यलो अलर्ट’ नवी दिल्ली/मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये 13 मेपासून पुढील तीन…

1 week ago