तीन सराईत चोरटे रंगेहाथ जाळ्यात अडकले.

2.80 लाखांच्या मुद्देमालासह तीन चोरट्यांना ठोकल्या बेड्या

शेतकरी अन् दूधविक्रेत्याच्या वेशात रचला सापळा नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिकरोड पोलिसांनी एकलहरा रोड भाजीपाला मार्केटमध्ये शेतकरी, दूधविक्रेता आणि मजुराची…

2 months ago