आळसावलेल्या दुपारी सूर्य जरा हातपाय पसरून सुस्तावतो, निव्वळ जाळ, उकाडा, शुष्क अन् उदास वाटा. अंगणातल्या कोपर्यातला लाल चाफा निष्पर्ण होऊनही…