त्या क्षणांना ना फोटो होते

भांडलो होतो, तुटलो नव्हतो..

- अमोल जगताप गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. घराच्या पुढे अंगण, बाजूला वाहणारा पाण्याचा पाट, पाटाच्या काठावरची आंब्याची झाडं,…

1 month ago