दंडाचा मेसेज थेट मोबाइलवर येणार आहे.

खबरदार.. आजपासून सिग्नल तोडल्यास थेट ई-चलनद्वारे दंड

सीसीटीव्हीद्वारे वाहतूक पोलिसांचा वॉच; कारवाई होणार नाशिक ः प्रतिनिधी शहरातील 40 वाहतूक सिग्नलवरील सीसीटीव्ही आज(दि.20)पासून कार्यान्वित होत आहेत. यामुळे वाहतुकीचे…

3 days ago