दुपारनंतर अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर धावपळ उडाली.

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन

अचानक सरींनी उडविली विद्यार्थी, नागरिकांची तारांबळ नाशिक : प्रतिनिधी गेल्या आठवडाभरापासून पावसाने ओढ दिल्याने उकाडा आणि दमट वातावरणाने हैराण झालेल्या…

3 months ago