नराधम दोषीला फाशी

डोंगराळेतील चिमुकलीच्या हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा; आ. सुहास अण्णा कांदे यांच्याकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

नाशिक: प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत संतापजनक…

13 hours ago