नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला हजारो भाविकांनी गडावर गर्दी करत श्री भगवतीचे दर्शन घेतले.

सप्तशृंगगडावर आदिशक्तीचा जागर

पहिल्याच माळेला भाविकांची मांदियाळी; देवीच्या आभूषणांची मिरवणूक सप्तशृंगगड : प्रतिनिधी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर आई भगवतीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला…

2 weeks ago