ना ओळख…इथे मिळते थेट मदत हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवत या उपक्रमामुळे शेकडो गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळून जीवदान

तेराशे गरजू रुग्णांना 9.81 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष ठरला गरिबांसाठी आधार नाशिक : अश्विनी पांडे आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांसाठी हतबल झालेल्या रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता…

3 weeks ago