निवडीची घोषणा होताच नगरसेवकांसह प्रेक्षक गॅलरीतील समर्थकांनी टाळ्या वाजवत नवनिर्वाचितांचे अभिनंदन केले.

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या स्वीकृत नगरसेवकांची अखेर शुक्रवारी (दि.20)…

19 minutes ago