नुकसानीची पर्वा न करता अधिक जोमाने वृक्षसंवर्धनाचे कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार केला.

आई भवानी डोंगरावर भीषण आग

हजारो झाडे जळून खाक; सोनांबे शिवारातील घटना, पाच हजार रोपे वाचली सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगरावर…

1 week ago