न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांना कायदेशीर कचाट्यातून मुक्तता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नीट आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास कोर्टाची मुभा

विद्यार्थ्यांना दिलासा; गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना मात्र सवलतीचा लाभ नाही नवी दिल्ली : प्रतिनिधी वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेतील कथित…

3 weeks ago