न्यूनगंड किंवा भिडस्त स्वभावामुळे अनेकदा माणसं त्यांना पडलेले प्रश्न कुणालाही विचारत नाहीत.

प्रश्न पडावेत आणि ते विचारलेही जावेत!

सुमारे छत्तीस वर्षांपूर्वी मी एमएसडब्ल्यूच्या वर्गात शिकत होतो. महाराष्ट्राबाहेरच्या विविध राज्यांमधून आलेले अनेक विद्यार्थी माझ्या वर्गात शिकत होते. वयाने आमच्यापेक्षा…

3 days ago