पंधरा दिवसांत जलमापक दुरुस्त न केल्यास दुप्पट पाणीपट्टी आकारणीचा इशारा दिला आहे.

…तर दुप्पट पाणीपट्टी भरावी लागणार!

दोन हजार नळ कनेक्शनधारकांना मनपातर्फे नोटिसा नाशिक : प्रतिनिधी शहरातील पाणीमीटर नादुरुस्तप्रकरणी महापालिकेच्या करसंकलन विभागाने दोन हजारांहून अधिक नळ कनेक्शनधारकांना…

2 days ago