पहाटेच्या प्रसन्न प्रहरी विश्वस्तांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली.

कालिका मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ

घटस्थापनेने उत्सवाची मंगलमय सुरुवात; पहिल्या माळेला गर्दी सिडको : प्रतिनिधी नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैवत आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संस्थान…

2 months ago