पहिल्याच वर्षी 9 ते 70 वयोगटातील पाचशेहून अधिक धावपटूंनी सहभाग घेत फिटनेसचा संदेश दिला.

गुलाबी थंडीत ‘बीके मॅरेथॉन 2026’, पाचशेहून अधिक धावपटूंचा सहभाग

नाशिक : प्रतिनिधी बीके एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आयोजित पहिली राज्यस्तरीय ‘बीके मॅरेथॉन-2026’ रविवारी पहाटे नाशिक येथे उत्साहात झाली.…

3 days ago