पाच हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय

सिन्नरच्या 100 ग्रामपंचायतींना मिळणार 5 हजार लिटर क्षमतेचा टँकर

आमदार माणिकराव कोकाटे यांचा पुढाकार; 2 कोटींची तरतूद, पहिल्या टप्प्यात 20 गावांना आठवड्यातच लाभ सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न…

2 weeks ago