पाण्यासाठी टँकर सुरू करण्याबाबत तीन प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या टंचाई शाखेकडे पाठविण्यात आले

सिन्नर तालुक्यातून टँकरसाठी तीन प्रस्ताव

नाशिक : प्रतिनिधी मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे.…

5 days ago