काही काही मंडळींना आपले प्रॉब्लेम्स सांगायची सवय असते. प्रॉब्लेम जरूर सांगावेत. कारण त्याशिवाय मन मोकळं होत नाही. पुष्कळ वेळेस प्रॉब्लम…