प्रतिक्रियेतून विविध समस्या निर्माण होतात म्हणून प्रतिक्रियेऐवजी आपण प्रतिसादाचा मार्ग चोखाळला पाहिजे.

प्रतिक्रिया देण्याचा मोह टाळायला हवा!

सांप्रतकाळी समाजमाध्यमांवर विविध प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि जातीय विचार अथकपणे प्रसवले जातात. त्या विचारांवर आपण आपली प्रतिक्रिया तत्काळ…

8 months ago