बांधकामासाठी 25 कोटी व भूसंपादनासाठी 16 कोटींचा खर्च येणार आहे.

रामवाडी ते घारपुरे घाट पुलाला अखेर ग्रीन सिग्नल

प्राधिकरणाची 41 कोटींच्या खर्चाला मंजुरी नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ प्राधिकरणाकडून रामवाडी ते घारपुरे घाट यादरम्यान नवीन पुलासाठी 41 कोटींच्या खर्चाला…

4 days ago