भर दुपारी आम्ही बहीण-भाऊ एक मोठा जुना लाकडी पाट घेऊन त्यावर शेणाच्या चाकोल्या थापत असू.

चाकोल्या…

काही गोष्टी आपण कधीच विसरू शकत नाही. खरंतर काही रूढी-परंपरांशी आपण भावनिकरीत्या जोडलेलो असतो. होळीच्या आठ-पंधरा दिवस आधीपासूनच तयारी सुरू…

2 weeks ago