भाविकांच्या गर्दीमुळे स्वयंपाकासाठी गॅसचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो.

सप्तशृंगगडावर गॅसटंचाई

यात्रोत्सव असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंता, व्यवसायावर परिणाम कळवण : प्रतिनिधी इराण-इस्त्राइल युद्धाचे चटके आता नाशिकसह ग्रामीण भागातही जाणवू लागले आहेत.…

6 days ago