यंदा शृंगार दर्शन व भव्य मिरवणूक हे प्रमुख आकर्षण ठरणार

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम

सिन्नर : प्रतिनिधी ऐतिहासिक स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना असलेल्या श्री गोंदेश्वर महादेव मंदिरात रविवारी (दि.15) महाशिवरात्र उत्सव भक्तिभावात आणि उत्साहात साजरा…

1 month ago