यशवंतराव चव्हाण यांचे सुनेत्रा पवार यांनी आशीर्वाद घेतले.

प्रीतिसंगमावर सुनेत्रा पवारांकडून यशवंतराव चव्हाणांना अभिवादन

सातारा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली. कराडच्या प्रीतिसंगमावर…

7 months ago