’फसवे मृगजळ’ हा अनिता बोडके लिखित एक मराठी गझलसंग्रह आहे. या संग्रहात कवयित्रीने गझलेच्या माध्यमातून जीवनातील भ्रम आणि भावनिक छटा…