या स्पर्धेत पॅरा-थलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा दिलीप गावित पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे.

सुरगाण्याच्या दिलीप गावितची सुवर्ण धाव

नवी दिल्ली : प्रतिनिधी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल खेळांच्या 7 व्या दिवशी भारताने ऐतिहासिक कामिगिरी केली. भारताने पॅरा…

19 hours ago