रस्त्याच्या दुभाजकांत लावलेल्या विदेशी प्रजातीच्या 55 झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी

होर्डिंगसाठी झाडांचा बळी घेणार्‍या सहा जणांना अटक

महापालिकेचे 2 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पोलिसांचा दावा सिडको : प्रतिनिधी गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळेनगरदरम्यान रस्त्याच्या…

1 month ago