शिवजयंतीच्या मुख्य मिरवणुकीने नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

शिवजयंती उत्सवाने शहरात उसळला चैतन्याचा महासागर

’जय जिजाऊ जय शिवराय’, ’जय भवानी, जय शिवाजी’ यांसारख्या उत्स्फूर्त घोषणा, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेतील बालके, महिला व पुरुष, सजीव…

5 hours ago