शिवरस्ते आणि पांदण रस्ते नसल्यामुळे आम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शिवरस्ते मोकळे करून द्या; अन्यथा उपोषण

आहेरगाव, पाचोरेवणी, खेडलेझुंगे येथील शेतकर्‍यांचा निवेदनाद्वारे इशारा निफाड : तालुका प्रतिनिधी सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली शिव पाणंद रस्ते…

7 months ago