शेडची तपासणी केली असता गॅस सिलिंडरमधून रिक्षांमध्ये गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.

नांदूरगावात रिक्षांमध्ये अवैधरीत्या गॅस भरण्याचा प्रकार उघड

13 रिकाम्या टाक्यांसह साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी नांदूरगावातील वृंदावननगर परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून रिक्षांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरला जात असल्याचा…

2 months ago