शेतकर्‍याच्या कष्टाचा आदर करा त्यांच्या घामाची किंमत कमी करू नका.

“शेतकर्‍याच्या घामाची किंमत कोण ठरवणार?”

- ज्योती जाधव-काळे काल मार्केटमध्ये असताना तिथे एक व्यक्ती भाजीवाल्यासोबत घासाघीस करत म्हणत होती.... “30 रुपयांची भाजीची जुडी 20 ला…

5 days ago