ऋण वैर हत्या। हे तो न सुटे नेंदिता ॥1॥ हें कां नेणो पांडुरंगा। तुम्ही सांगतसां जगां ॥ध्रु.॥ माझा संबंध तो…