सर्व जैन बांधव एकदिलाने भगवान महावीर स्वामींच्या या जन्मकल्याणक दिन सोहळ्यात एकत्र आले होते.

नाशिकरोडला भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

नाशिकरोड : वार्ताहर सत्य, अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा 2625 वा जन्मकल्याणक दिन…

7 months ago