सात महिन्यांपासून रखडलेली मजुरी आता मजुरांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

’मनरेगा’साठी केंद्राकडून 1,409 कोटी; जिल्ह्यातील मजुरांना 45.62 कोटी

नाशिक : प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)अंतर्गत राज्यातील मजुरांसाठी केंद्र सरकारने 1,409 कोटींचा निधी वितरित केला…

6 days ago