सायंकाळी 4 वाजता होणार्‍या कार्यक्रमात खासदार राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे.

सिन्नर शहरात विकासकामांचा धडाका; 1.96 कोटीची कामे मार्गी

रस्ते, गटारी, जॉगिंग ट्रॅक, सुशोभीकरणासह सभामंडप व संरक्षक भिंतींच्या कामांचे आज भूमिपूजन-लोकार्पण सिन्नर : प्रतिनिधी शहरातील विविध भागांतील पायाभूत सुविधांना…

14 hours ago