साहित्याच्या किमतींत 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने शिक्षणाचा खर्च अधिकच वाढला आहे.

शाळा सुरू होण्यापूर्वीच पालकांवर ताण

साहित्य आणि शुल्कवाढीचा दुहेरी फटका नाशिक : प्रतिनिधी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पाश्वर्र्भूमीवर शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांत पालकांची गर्दी वाढू लागली…

4 weeks ago