हवामान विभागाने जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.

जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळून जनजीवन विस्कळीत झाले. नाशिक शहरात दिवसभरात 49 मिमी पावसाची नोंद झाली.…

5 days ago