१०० खाटांचे रुग्णालय

सिन्नरचे ग्रामीण रुग्णालय होणार अद्ययावत

खासदार वाजेंच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. सिन्नरचे ग्रामीण रुग्णालय १०० खाटांचे होणार आहे. मंजुरी प्रक्रियेला आता गती मिळाली आहे.…

10 months ago