100 टक्के प्रवेश साध्य करणार्‍या शाळा व शिक्षकांचा शिक्षण विभागामार्फत गौरव करण्यात येणार आहे.

मनपाचे पटनोंदणी, घरोघरी भेटी अभियान

25 मार्चपर्यंत उपक्रम राहणार सुरू नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27…

7 days ago