250 महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गोलाकार फेर धरत तिरुवथिरा नृत्य सादर केले.

केरळी महिला मंडळाचा ‘अथीरोलसवम तिरुवथिरा’ महोत्सव

सिडको : विशेष प्रतिनिधी केरळमधील प्रसिद्ध ‘अथीरोलसवम तिरुवथिरा’ सणानिमित्त नाशिकमध्ये स्थायिक केरळी महिला मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात…

2 days ago