31 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी महाध्वजारोहण व गोदाआरती होईल.

महाध्वजारोहणाने सिंहस्थ पर्वाचा 31 रोजी प्रारंभ

ग्रामपरिक्रमा सोहळा : कुंभरथ, साधू-संतांचे रथ, शंखनाद पथके ठरणार आकर्षण नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र नाशिक येथील रामतीर्थ…

4 days ago