45 लाख रुपये किमतीच्या चोरीतील 52 दुचाकी हस्तगत

खोट्या आरसी बुकद्वारे चोरीचे वाहन विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

45 लाखांच्या 52 मोटारसायकल हस्तगत नाशिकरोड ः विशेष प्रतिनिधी शहरातून मोटारसायकल चोरून त्या वाहनाचे बनावट आरसी बुक व नंबर प्लेट…

3 weeks ago