70 ते 300 वर्षे वयाचे 15 मोठे वृक्ष आणि इतर लहान वृक्ष तोडले जाणार आहेत.

दर्शनपथाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल होणार

त्र्यंबकेश्वर परिसरातील 300 वर्षे जुन्या मंदिरालाही धोका! त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात दर्शनपथ (कॉरिडॉर) बांधण्याच्या प्रकल्पासाठी शहरात मोठी वृक्षतोड…

2 months ago