9 ते 10 शिट्या काढूनही न शिजणारा पांढरा वाटाणा आणि शिजवूनही कच्चा राहणारा भरडा आम्ही लहान मुलांना कसा खाऊ घालायचा?

अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेत तडजोड नाही

मुंबई : राज्यभरातील अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी देण्यात येणारा शासकीय पोषण आहार निकृष्ट असल्याची ओरड सातत्याने होत असते. मात्र, पुणे जिल्ह्यातील एका…

3 months ago