गोदावरीत सर्रास सोडले जातेय गटारीचे सांडपाणी

महापालिकेवर कारवाई करा; विभागीय आयुक्तांकडे मागणी नाशिक : प्रतिनिधी गोदावरी नदी प्रदूषण जनहित याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने…