यंदा निर्यातीसाठी द्राक्ष नोंदणीत 28 टक्के घट

दीर्घकाळ पावसाचा लागवडीवर परिणाम; बागांची गुणवत्ता खालावली लासलगाव : समीर पठाण महाराष्ट्रात चालू 2025-26 द्राक्ष हंगामात…