फुलेनगरमधील स्वच्छतागृहांच्या मुद्यावरून लोकप्रतिनिधींचा तीव्र संताप

मनपाच्या अधिकार्‍यांना धरले धारेवर पंचवटी : प्रतिनिधी पंचवटीतील फुलेनगर येथील सार्वजनिक तसेच सुलभ शौचालयांची अत्यंत दुरवस्था…