माजी नगरसेवकांसह महिला पदाधिकाऱ्यांचा प्रवेश
नाशिक : प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांची मालेगावात आज सभा होत आहे. मात्र त्यापूर्वी शिंदे गटाने ठाकरे गटाला पुन्हा धक्का दिल्याचे पाहावायला मिळत आहे. नाशिक च्या माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, खासदार हेमंत गोडसे, संपर्क प्रमुख राजू लवटे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांची उपस्थिती होती. यावेळी पालिकेचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती शशिकांत कोठुळे, उपमहानगर प्रमुख निलेश भार्गवे मा. नगरसेविका अँड.श्यामला हेमंत दीक्षित, महिला आघाडी जिल्हाप्रमुख,शोभा गटकाळ,मंगला भास्कर,शोभा मगर,अनिता पाटील,ज्योती देवरे,आशा पाटील, सीमा पाटीलमा. नगरसेवक उत्तम दोंदे, माजी नागरसेवक प्रभाकर पाळदे, उप महानगर प्रमुख आदी सह पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…